गोरी गोरी पान फुलासारखी छान

सोमवार, 3 ऑगस्ट 2015 (17:18 IST)
मुलगी : माझ्याकडे काय बघतोस? तुला बहीण नाहीये का?

मुलगा : आहे ना. म्हणून तर बघतो.

मुलगी : का?

मुलगा : कारण ती म्हणाली, ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण!

वेबदुनिया वर वाचा