गुन्हेगारांचे सामाजिक कार्य

जज: तुम्ही समजासाठी कोणते चांगले काम केले आहे?
गुन्हेगार: साहेब, आमच्या मुळेच पोलिस आणि कोर्टातील लाखो लोकांना नोकरी मिळालेली आहे.

वेबदुनिया वर वाचा