खिशातून धूर कसला दिसतोय?

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2015 (17:36 IST)
बंड्या सिगारेट ओढत असतो.
 
समोरून त्याचे बाबा येताना दिसतात.
 
बंड्या शर्टच्या खिशात चुरडून सिगारेट विझवतो.
 
बाबा - काय रे सिगारेट पित होतास?
 
बंड्या - नाही बाबा.
 
बाबा - मग खिशातून धूर कसला दिसतोय?
 
बंड्या- (फुल नौटंकी स्टाइल) बाबा, आज माझ्यावर संशय घेऊन तुम्ही माझं हृदय जाळलंत. हा त्याचाच परिणाम आहे.

वेबदुनिया वर वाचा