कोणी रुसू नये

प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये,

जिवलगाची सोबत कधी सुटू नये,

नाते ''मैत्रिचे" असो की "प्रेमाचे",

असे निभवा की त्या नात्याचे बंध जिवन भर तुटू नये.

वेबदुनिया वर वाचा