कामाला येऊ नकोस

बायको माहेरी जाताना आपल्या कामवाई बाईला बोलवून: हे बघ, सखू मी आठ दिवस गावाला जात आहे. तुला पूर्ण पगार देईन पण आठ दिवस तू कामाला येऊ नकोस!

वेबदुनिया वर वाचा