कम्प्यूटर

मुलीला कम्प्यूटरमध्ये 80 मार्क मिळतात.
.
.
.
पण साधी प्रॉपर्टी बदलता येत नाही
मुलाला कम्प्युटरमध्ये 40 मार्क मिळतात.
.
.
.
पण अख्खा कम्प्युटर हॅक करता येतो...

वेबदुनिया वर वाचा