कपडे कोणी धुतले असते?

शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (16:02 IST)
बायकांवर सारखे जोक ऐकून वैतागलेली बायको म्हणाली,"आम्ही बायका नसतो तर तुमचे कपडे कोणी धुतले असते?"
.
.
.
.
.
.
.
.
.
तो म्हणाला, "आम्ही घातलेच कशाला असते?"  

वेबदुनिया वर वाचा