एक चांगली बातमी आणि एक वाईट!

सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (17:45 IST)
दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेटवेडे असतात.
 
एक मित्र मरत असतो, तेव्हा दुसरा त्याला सांगतो,
 
तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.
 
काही दिवसांनी मेलेला मित्र दुसर्‍याच्या स्वप्नात येतो 
 
आणि म्हणतो, एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट.
 
कोणती आधी सांगू. दुसरा मित्र म्हणतो, चांगली आधी.
 
मेलेला मित्र म्हणतो, आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात 
 
क्रिकेट आहे. वाईट बातमी म्हणजे 
 
बुधवारच्या मॅचमध्ये तुला बॉलिंग करायची आहे.

वेबदुनिया वर वाचा