उदास

मंगळवार, 14 एप्रिल 2015 (13:55 IST)
गण्या: अरे, इतका उदास का बसला आहेस?
बंड्या: बायकोशी भांडण झालंय म्हणून ती महिनाभर बोलणार नाहीये.
गण्या: मग तू तर खूश व्हायला पाहिजेत.
बंड्या: कसले काय? आज शेवटचा दिवस आहे.

वेबदुनिया वर वाचा