आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूप छान जातो

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (15:59 IST)
आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूप छान जातो,
जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत...


डोळे लागेपर्यंत किवा झोप येत असताना ही समोरच्या व्यक्तीला मोबाईल वरून रिप्लाय देणं..
सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं..
पूर्ण बेलेंस संपेपर्यंत बोलणं
 बेलेंस कमी असेल तर तो फक्त एका व्यक्ती साठी राखून ठेवणं...
काहीही म्हणा, या गोष्टींची मजाच वेगळी...

वेबदुनिया वर वाचा