आनुवंशिक रोग

मंगळवार, 12 ऑगस्ट 2014 (14:28 IST)
'काय हो, त्या बसवंतरावांना मूलबाळ नाही म्हणे,' एक पुणेकर दुसर्‍याला म्हणाले.
 
दुसरे पुणेकर म्हणाले, 'हो ना, निपुत्रिकपणा हा त्यांच्या घराण्याचा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेला आनुवंशिक रोग आहे!
 

वेबदुनिया वर वाचा