आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (14:12 IST)
भली मोठी वैचारिक पोस्ट 
लिहूनही लाईक्स न मिळाल्याने
अर्जुनाने जेंव्हा मोबाईल 
खाली ठेवण्याचा निर्णय घेतला 
तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक 
आणि व्हाटस्अप बाबत तीन 
सत्ये अर्जुनास समजावली
 
1)ज्यांना तुझे विचार आवडतात, 
ते न वाचताही तुझी पोस्ट 
लाईक करतील..
 
2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी 
खाजगीत प्रशंसा नक्की 
करतील..
 
3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत,त्यांना तुझी पोस्ट कितीही 
पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!!
हे पार्था ! तू लिहीत रहा!
पाठवत रहा!
फॉरवर्ड करीत रहा!
 
(आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग)

वेबदुनिया वर वाचा