बघवतं नाही

वडील: तुला बाइक हवीय कॉलेजमध्ये जाण्यासाठी, अरे जरा त्या शेजारच्या पिंकीला बघ... बसने जाते ती रोज...
.
.
.
.
मुलगा: तेचं तर बघवतं नाही ना बाबा!

वेबदुनिया वर वाचा