आवळकाठीची पूडने पोटातील गॅसेस कमी होतात

आवळकाठीची पूड रात्री अर्धा चमचा खावी. पोटातील गॅसेस कमी होतात. शौचाला साफ होते. कपाळ दुखणे, पित्ताने जळजळणे यावर गुणकारी.

वेबदुनिया वर वाचा