×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
थंडीत आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
थंडीत आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर ते आपल्या शरीराला गरम ठेवतात. तसेच थंडीत गरम कपडे घालण्यासोबत आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा -
१)
हिरवी मिरची
- हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरातली गरमी वाढते. मिरचीचा तिखटपणा शरीराचे तापमान वाढवतो.
२)
कांदा
- कांदा खाल्ल्यावर शरीराचे तापमान वाढते आणि घामसुद्धा येतो. कांदा खाल्ल्याने थंडीपासून होणारे आजार आपल्या शरीरापासून लांब ठेवण्यास मदत होते.
३)
अद्रकचा चहा
- आपल्या शरीराला गरम ठेवण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे अद्रकचा चहा.
४)
हळद
- थंडीसाठी सर्वांत उत्तम औषध म्हणजे हळद. थंडीला पळविण्यासाठी हळद गरम दुधात मिसळून प्या.
५)
ड्राय फ्रूटस्
- खजूर, मणुके आणि इतर ड्राय फ्रूटस् रोज खाल्ल्याने शरीर स्वस्थ राहते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
नवीन
Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या
Beauty Tips :चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी चारकोल फेस मास्क बनवा
पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात
Benefites of Shalabhasana :शलभासन योगाचे फायदे जाणून घ्या
लघु कथा : खरी मित्रता
अॅपमध्ये पहा
x