अनेकदा पोट स्वच्छ असल्याचे जाणवत असलं तरी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. अशात शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर निघत नाही तो पर्यंत आपण आजारमुक्त असल्याचे म्हणता येत नाही. यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. अशात अशा पदार्थांचे सेवन आवश्यक आहे ज्याने आतंरीक स्वच्छता होऊ शकते. आम्ही आपल्याला अशाच 4 पदार्थांबद्दल माहिती देत आहोत-
4 लिंबू :
लिंबात आम्लीय गुण व व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतं. व्हिटॅमिन सी अॅटीऑक्सीडेंट्सचं प्रमुख स्रोत आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावं. सलादवर लिंबचा रस टाकून सेवन करावं. याने शरीर डिटॉक्स होण्यात मदत मिळते. लिंबाच्या व्यतिरिक्त आलं, सलगम व बीटरुटचा रस देखील डिटॉक्स करण्यास मदत करतं.