First Aid for Burn:दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीत फटाके वाजवताना मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह असतो आणि यानिमित्ताने अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे दवाखान्यात जावे लागते, मग फटाक्यांमुळे हात-पाय भाजले, तर घरी उपचार कसे करता येतील, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
मध
फटाक्यांमुळे त्वचा जळत असताना मधाच्या वापरामुळे लवकर आराम मिळेल. मध घ्या आणि जळलेल्या जागेवर लावा, परंतु जास्तीत जास्त वेळ ठेवा. जळजळ शांत होईल, तसेच जखमही लवकर बरी होईल.