घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी बॉडी स्प्रे करतात. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपणास हे माहित आहे का ,की हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.