Ice Cream आवडीने खाता? पण त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या

उन्हाळ्यात आईस्क्रीम खूप लोकप्रिय आहे पण आईस्क्रीमचे अनेक दुष्परिणाम आहेत.

1. आईस्क्रीम मध्ये 1000 कॅलरीज असतात ज्याने वजन वाढू शकतं. 
 
2. अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने ब्लड प्रेशर प्रभावित होतं.
 
3. आईस्क्रीमचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडू शकतं.
 
4. अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने मेंदूच्या नसा प्रभावित होऊ शकतात. 
 
5. आईस्क्रीम पचनाशी संबंधी समस्या वाढू शकतात.

6. आईस्क्रीम डाइजेस्ट होण्यात अधिक वेळ लागतो ज्याने ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
 
7. आईस्क्रीम आणि त्याचे इंग्रेडिएंट तुमच्या हिरड्या कमकुवत करु शकतात. 
 
8. आईस्क्रीमचे सेवन केल्याने तुमचे शरीर सुस्त होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती