लाल सिमला मिरची हृदय निरोगी ठेवते.
सिमला मिरची खाल्ल्याने चरबी जळते.
सिमला मिरची कॅन्सरचा धोका कमी करते.
सिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.
सिमला मिरचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
सिमला मिरची त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवते.
जर तुम्ही लोहाच्या कमतरतेने त्रस्त असाल तर लाल शिमला मिरची नक्कीच खा.