मिठाईंना सुशोभित करणारा सुखा मेवा पिस्ता, अनेकांच्या आवडीच्या पदार्थामध्ये समाविष्ट आहेत. चवीला तर हे अद्वितीय तर आहेच, याचे फायदे जाणून घेतल्यावर तर आपल्यास हे अजून आवडू लागेल. जाणून घेऊ या पिस्ता खाण्याचे फायदे....
1 चटक हिरव्या रंगाच्या असणाऱ्या पिस्त्यामध्ये, फायबर, प्रथिन, व्हिटॅमिन सी, जिंक,कॉपर, पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम आणि बरेचशे पोषक घटक भरपूर असतात. हे निव्वळ आपल्याला निरोगीच ठेवत नाही तर आजारांना देखील आपल्यापासून लांब ठेवतं.
7 पिस्ता खाल्ल्याने हृदयाशी निगडित आजार होत नाही, कारण पिस्त्यामध्ये फॅटी एसिड आढळतं, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतं.