फळं खाण्याबाबत प्रत्येकाची आवड वेगळी असते. फळं खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असलं तरी योग्य वेळी खाल्ल्याने त्यातील घटकांचा फायदा मिळण्यास मदत होते. अनेकांना विशिष्ट फळं खाल्ल्यावर त्रास कमी करायचा असेल तर योग्य वेळी फळं खाण गरजेचं आहे. डोळ्याखाली काळी वर्तुळं, टक्कल पडणं अशा समस्यांनी उपाशीपोटी फळं खाणं गरजेचं आहे. कोणती फळं उपाशीपोटी खाल्ल्यास फायदा होईल याविषयी...
* किवी - हे फळ पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमीन ई आरि फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. किवीमधील व्हिटॅमीन सी चं प्रमाण तुलनेत संत्र्यांच्या दुप्पट असतं.
* स्ट्रॉबेरी - हे फळ अँटीऑक्सीडंट्सचा समृद्ध स्त्रोत आहे. याच्या सेवनाने कॅन्सर, रक्तवाहिन्यामधील गुठल्या, फ्री रॅडीकल्स या व्याधींचा धोका कमी होतो.