'पिने वालों को पिने का बहाना चाहीये' म्हणत पेगवर पेग जर तुम्ही रिचवत असाल.... तर सावधान. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्यायल्यास मेंदू आकुंचित होऊन त्याचा स्मरणशक्तीवर मोठा परिणाम होत असतो.