* बर्याच दिवसापासून थोडा बहुत ताप येत जात असेल, कमजोरी वाटत असेल तर हा उपाय करून पहा. एका भांड्यात पाण्यात व्हिनेगर मिसळून त्यात मोजे बुडवा. हे ओले मोजे घालून झोपा याने शरीराचं तापमान सामान्य होण्यास मदत होईल.
* छातीस जळजळ होत असल्यास किंवा घशात कफ असेल तर एका भांड्यात दोन कप दूध, एक चमचा मध आणि दोन चिरलेले कांदे मिसळा. पंधरा मिनिटांनंतर त्यात मोजे बुडवा. झोपण्यापूर्वी हे मोज घाला. या उपायाने कफ नाहीसा होईल.