हिचकी कधीही आणि कोणालाही येऊ शकते.पण त्यामागील जे कारणं सांगितले जाते ते काही लोक हसण्यावारी घेतात.कारणं असं म्हणतात की हिचकी येणं म्हणजे कोणी आठवण काढत आहे. पण विज्ञान अशा गोष्टींना नाकारतो.बऱ्याच वेळा हंगामात बदल झाल्यावर किंवा शारीरिक बदल झाल्यावर देखील हिचकी येते. पाणी पिऊन किंवा लक्ष भरकटवून देखील हिचकी थांबत नाही. अशा परिस्थितीत व्यक्ती अस्वस्थ होऊ लागतो.आज आम्ही सांगत आहोत असे काही सोपे उपाय ज्यांना अवलंबवून हिचकी येणं त्वरित थांबते.