विध्यार्थींसाठी काही प्रेरक सुविचार

बुधवार, 10 मार्च 2021 (19:10 IST)
प्रत्येक विद्यार्थीचे स्वप्न असतात की त्यांनी आयुष्यात मोठे व्हावं. आपले आणि कुटुंबीयाचे नाव मोठे करावे. आयुष्यात यश मिळवावे. हे मिळविण्यासाठी तो दिवसरात्र परिश्रम करतो. काही सुविचार आपल्याला या साठी प्रेरित करतात. जे आपल्याला पुढे वाढण्यासाठी प्रवृत्त करतात. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ते सुविचार.  
 
* आपल्या जीवनाचे लक्ष्य निर्धारित करा आणि इतर गोष्टींचा विचार मनातून काढून टाका. लक्ष्य निश्चित केल्याने यश मिळते.  
 
* शिकणे कधी ही थांबवू नका कारण शिकायला वयाचे बंधन नाही.  
 
* विद्यार्थींची सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे प्रश्न करणे त्यांना प्रश्न करू द्या.  
 
* धन कोणीही हिरवू शकतो, पण ज्ञान कोणीही हिरवू शकत नाही.  
 
* जसा विचार करता तसेच घडता.
 
* यशाचे कधी ही शॉर्ट कट नाही, म्हणून यश टप्प्या-टप्प्याने मिळते.   
 
* स्वतःवर विश्वास असेल तर कोणते ही लक्ष्य प्राप्त करू शकता.  
 
* यशाची प्राप्ती त्या दिवसा पासून सुरू होते. जेव्हा आपण त्यासाठी काम करू लागता.
 
* हार मानू नका  हरल्यावर यश आपल्यापासून लांब जातं.
 
* अडथळे तेव्हाच येतात जेव्हा आपण काही करता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती