1 पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य येणे हे शुभ असण्याची माहिती देतं.
2 सकाळच्या वेळी सूर्य न दिसणे हे अशुभ मानले गेले आहे.
3 प्रवासाच्या वेळी वारं थांबून थांबून वाहणे अशुभ मानले गेले आहे.
4 सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहणे आळवसणे, अशुभतेचे सूचक आहे.
5 सूर्याच्या आकाराचे धनुष्याकार किंवा कमानीरूपात दिसणे अशुभ असतं.
6 घाणेरड्या पाण्यात किंवा पदार्थांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसल्यास ते अशुभ असतं