रविवार
या दिवशी जन्मलेली व्यक्ति हुशार, शक्तीशाली, दानशूर आणि मनस्वी असते. निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात या व्यक्तीला यश हमखास मिळते.
या दिवशी जन्मलेली स्वत:च्या इच्छेनुसार वागणारी असते. मनमिळाऊ स्वभाव, शिक्षणात रस आणि आपल्या गुणवत्तेने धन, सन्मान मिळवणारी असते.
या दिवशी जन्मलेली व्यक्तीला छानचांगले कपडे वापरण्याची हौस असते. मनाने चांगली, सदाचारी, मोठ्यांचा आदर राखणारी असते. मोठ्या पदावर नोकरी करण्याचा योग या व्यक्तींना असतो.