शुक्र बुध युती २०२५: जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्याचा देश आणि जगासह व्यक्तींच्या जीवनावर परिणाम होतो. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असाच एक दुर्मीळ संयोग तयार होईल. द्रिक पंचांगानुसार, २३ नोव्हेंबरला बुध आणि शुक्र ग्रहांची तुला राशीत खास युती होईल. बुध आणि शुक्र युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल.
२३ नोव्हेंबरला बुध तुला राशीत गोचर करतील. शुक्राने २ नोव्हेंबरला तुला राशीत प्रवेश केला होता आणि तो ६ नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील. दुसरीकडे, २३ नोव्हेंबरला ग्रहांचा राजकुमार बुध संध्याकाळी ०७:५८ वाजता तुला राशीत प्रवेश करेल. शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार होईल. बुध आणि शुक्र युतीमुळे या तीन राशींचे भाग्य उजळेल.