* पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र धारण करा.
* तूप, दही, कापूर आणि मोती दान करा.
* हिरा, स्फटिक किंवा अमेरिकन डायमंड मध्यमिका बोटात धारण करा.
* ॐ शुं शुक्राय नम: जप करा.
* दुसर्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घ्या.
* पांढरे चंदन, पांढरे तांदूळ, पांढरे वस्त्र, पांढरे चित्र, पांढरे फुलं, चांदी, हिरा, तूप, स्वर्ण, दही, सुवासिक द्रव्य आणि साखरेसोबत दक्षिणा ठेवून कन्या किंवा काणा डोळा असलेल्याला शुक्रवारी दान करावे.