1. हाताचा रंग गुलाबी असल्यास व्यक्ती निरोगी, प्रेमळ, दयाळू, सभ्य, विनम्र, मेहनती, भावुक, उन्नतिशील, आदर्शवान, व्यावहारिक, इतरांची मदत करणारा असेल.
4. पिवळे हात असलेल्या व्यक्तीत रक्ताची कमी असते. असा व्यक्ती आजारी, मंदबुद्धी, कर्महीन, अस्वस्थ असतो अर्थात त्याला जीवनात अपयशाला समोरा जावं लागतं.
5. लाल हात असलेला व्यक्ती संतापी, दूरदृष्टी नसणारा, असमंजस, शंकेखोर आणि लहरी असतो. हाताला घाम येणारा व्यक्तीही असाच असतो.