अग्नीची ज्योत नेहमी वरच्या दिशेने का जाते जाणून घ्या
सोमवार, 28 जून 2021 (22:55 IST)
आपण अग्नि जळताना बघितलीच असणार, परंतु अग्नीची ज्योत नेहमीच वरच्या दिशेने का जाते,जाणून घेऊ या. आपणास हे माहितीच असणार की अग्नी ऑक्सिजनच्या उपस्थितीत जळते.ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त इतर गॅस देखील वातावरणात उपस्थित असतात.
जेव्हा एखाद्या वस्तू मध्ये अग्नी पेटते तर त्यात ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त इतर गॅस देखील पेटतात ज्या ऑक्सिजन पेक्षा हलक्या असतात या मध्ये धूर देखील समाविष्ट आहे.
या सर्व गॅस अग्नीला वरच्या दिशेने नेतात.किंवा सोप्या शब्दात सांगायचे तर या सर्व हलक्या गॅसमुळेच अग्नीची ज्योत वरच्या दिशेने जाते.