Deep Amavasya 2025 Wishes : दीप अमावास्येच्या शुभेच्छा

गुरूवार, 24 जुलै 2025 (06:59 IST)
* चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने 
उजळतील सर्व दिशा, 
सुखाची नवी उमेद जागवेल
दर्श दीप अमावस्या  
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
 
* चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।!
 
* आज दीप अमावास्या, दीप पूजनाचा दिवस।
अज्ञानरुपी अंधाराचा नाश करून
हा दीप सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा।
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।।
 
* सर्वांच्या घरी
सुख, शांति चे लक्षदीप
सदैव तेवत राहो।
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
ALSO READ: Deep Pujan 2025 दिव्याची अमावस्या आज; पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या
* आज दीप पूजा.
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य;
शांती व सौख्याचा प्रकाश
जीवनात अविरत प्राप्त होवो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
 
* लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश…
दीप आमवास्येचा सण खास!!!
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।…
 
* लख लख चंदेरी तेजाची
न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती
या, हा हा !
दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
 
* आज दीप अमावस्या, दीप पूजनाचा दिवस
अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून 
हा दीप सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा 
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा। 
ALSO READ: दीप पुजनासाठी पटकन तयार होणारे गूळ घालून बनवलेले गव्हाच्या पिठाचे दिवे
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती