जर आपण आपला बोरिंग लुक चेंज करू इच्छित असाल तर सर्वात आधी आपल्या मनात हेअरकट करावे हेच येत असेल, तर आम्ही येथे सांगत आहोत आपल्या चेहर्याप्रमाणे सर्वात योग्य हेअरकट. हा हेअरकट केल्यानंतर आपण निश्चित आकर्षक आणि स्टाइलिश दिसाल.
2 गोल चेहरा- जर आपला चेहरा गोल असेल तर आपल्यावर खांद्यापर्यंत लांबीचे केस चांगले दिसतील. याने आपले चिकबोन्स उभरून दिसतील. आपण वेव्स किंवा कर्ली केसपण ठेवू शकता, पण लेअर किंवा पिरॅमिड शेपमध्ये घेतलेला हेअरकट खूप जमेल.