नेताजी सुभाष चंद्र बोस यांची हत्या झाली होती..!

शनिवार, 19 जानेवारी 2019 (12:12 IST)
जंग-ए-आझादीचे महानायक असलेले नेताजी सुभाष चंद्र बोसच्या निजी नगर वयोवृद्ध स्वतंत्रता सेनानी जगराम यांनी हे गुपित उघडले आहे की नेताजी यांचे विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता, त्यांची हत्या करण्यात आली होती. 
 
त्यांचे म्हणणे आहे की जर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला असता तर कर्नल हबीबुर्रहमान जिवंत कसे वाचले असते. ते दिवस रात्र सावली सारखे नेताजींसोबत राहत होते. जगरामचे म्हणणे आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर ते हबीबुर्रहमान यांना भेटले होते तेव्हा ते म्हणाले होते की नेताजींचे विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि हा त्यांच्या घड्याळीचा पट्टा आहे. आझादीनंतर कर्नल हबीबुर्रहमान पाकिस्तानात चालले गेले होते.  
 
जगराम यांचा आरोप आहे की जर विमान क्रॅश झाले असते तर फक्त हबीबुर्रहमान कसे वाचले. जगराम यांना शंभर टक्के भिती आहे की नेताजी यांना रशियात फासी देण्यात आली होती. हे कृत्य पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या म्हणण्यावरून रशियाचे तानाशाह स्टालिन यांनीच केले असतील.  
 
93 वर्षीय जगराम यांनी असे ही म्हटले की हिरोशिमा व नागासाकी वर बमबारीच्या चार वर्षांनंतर चार नेत्यांना युद्ध अपराधी घोषित घोषित करण्यात आले होते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती