ही फ्लाईट या वेलाळ पाच देश व दहा टाईम होम पार करणार असून 14535 कि.मी.चा प्रवास सोळा तासात पूर्ण काणार आहे. या प्रवासी फ्लाईटमध्ये प्रवाशांची सख्या जाहीर केलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार यात चार पायलट व १५ कू मैंबर आहेत. गतवर्षी मार्चमध्ये एमिरेट्स एअरलाईन्सच्या दुबई ते ऑकलंड या नॉनस्टॉप फ्लाईटने जगातील सर्वाधिक अंतराची फ्लाईट म्हणून रेकॉर्ड नोंदविले होते. या फ्लाईटने एकाच उड्डाणात 14200 कि.मी.चे अंतर पार केले होते.