या बकर्यांचे काम म्हणजे गुगल कार्यालयातील विशाल लॉनवर हिंडणे आणि तेथे असलेले लुसलुशीत गवत दिवसभर चरत राहणे हे आहे. या कामामुळे बकर्यांचे पोट भरते आणि कंपनीचा लॉन कापरण्याचा खर्च वाचतो. शिवाय लॉन कापायच्या मशीनचा आवाज व धूर यामुळे कर्मचार्यांना होणारा त्रासही होत नाही.