इतकेच नव्हे तर माउथवॉश, परफ्यूम सारख्या वस्तूंमध्ये अल्कोहेल असल्याने अंतराळवीरांना या वस्तू नेण्यासही मनाई आहे. अशा वस्तू किंवा बीअरमुळे स्पेस स्टेशनला नुकसान होण्याचा धोका आहे. दुसरे म्हणजे ज बाबदारीचाही मुद्दा आहे. ज्याप्रमाणे एखाद्या
विमानाचा पायलट उड्डाणाच्या वेळी दारू घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे हाच नियम अंतराळात 17,200 मैल प्रति तास वेगाने प्रवास करणार्या अंतराळवीरांना लागू होता. इतकंच नव्हे तर उड्डाण घेण्याच्या 12 तास आधी दारू पिण्यास मनाई आहे.