✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Ahilyabai Holkar Jayanti 2025 Wishes In Marathi राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Webdunia
शनिवार, 31 मे 2025 (05:00 IST)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या कर्तृत्वाला आणि आदर्शांना वंदन!
नारीशक्तीचा आदर्श, अहिल्याबाई होळकर यांना
जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
न्याय, धर्म आणि सेवेचा अहिल्याबाईंचा वारसा कायम प्रेरणा देतो.
जयंतीनिमित्त अभिवादन!
अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श जीवनाला सलाम!
जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन!
स्त्री शक्ती आणि कुशल प्रशासक अहिल्याबाईंना सलाम
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
अहिल्याबाईंच्या कार्याला आणि त्यागाला जयंतीच्या निमित्ताने मनापासून नमन!
धर्म, संस्कृती आणि न्यायाची प्रतीक अहिल्याबाईंना जयंतीनिमित्त वंदन!
अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाला जयंतीनिमित्त स्मरण आणि अभिवादन!
महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा, अहिल्याबाईंना जयंतीनिमित्त प्रणाम!
अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाने प्रेरित होऊन नव्या पिढीने पुढे जावे, जयंतीनिमित्त नमन!
असंख्य राण्या झाल्या या जगात,
पण पुण्यश्लोक कोणी नाही,
गर्व ज्यांचा आहे मराठी हृदयाला,
एकच त्या महाराणी,
अहिल्यादेवी होळकर झाल्या..
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
स्वातंत्र्य रक्षिण्या आपुले,
ह्या वीर रणरागिनी झाल्या,
गोरगरिबांची मायमाऊली,
थोर अहिल्या जन्मास आल्या..
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय
या तत्त्वांप्रमाणे राज्यकारभार केला
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या
पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
असामान्य कर्तृत्व,
उत्तम शासक,
प्रजापालक,
वीरांगना
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त नमन...!
ALSO READ:
अहिल्याबाई होळकर : मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
30 मे गोवा राज्य स्थापना दिन, इतिहास, आणि महत्त्व
International Everest Day 2025 आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिनाबद्दल संपूर्ण माहिती
महाराणा प्रताप यांनी अकबराला किती वेळा पराभूत केले?
World Hunger Day 2025:जागतिक उपासमार दिन का साजरा करतात, इतिहास, महत्त्व जाणून घ्या
महाराणा प्रताप यांना किती बायका होत्या?
सर्व पहा
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
सर्व पहा
नवीन
राष्ट्रवादी-सपा खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात सुरू झालेल्या भाषेच्या वादावर चिंता व्यक्त केली
बीड जिल्ह्याची बदनामी का केली म्हणत धनंजय मुंडे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
राज्य सरकारने ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला
LIVE: राज्यातील या 18 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट
रत्नागिरीच्या आरे-वेअर समुद्रात एकाच कुटुंबातील 4 जणांचा बुडून मृत्यू
पुढील लेख
संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिले; म्हणाले- एकदा नक्की वाचा, 'नरकतला स्वर्ग' हे पुस्तक पाठवले