मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा सहा विकेट्सने पराभव करून सामना जिंकला. महिला प्रीमियर लीगचा 16वा सामना गुरुवारी लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. यादरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, उत्तर प्रदेशने 20 षटकांत नऊ विकेट गमावून 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईने18.3 षटकांत चार गडी गमावून 153धावा केल्या आणि सामना जिंकला.