आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा २ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत १७९ धावा केल्या.
यानंतर सीएसकेने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले. चालू हंगामात सीएसकेचा हा एकमेव तिसरा विजय आहे. डेवाल्ड डेवाल्ड ब्रेविस संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला आणि संघाला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.