×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
#CT17: इंग्लंडची विजयी सलामी
शुक्रवार, 2 जून 2017 (12:30 IST)
इंग्लंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयी सलामी दिली. इंग्लंडने 8 गड्यांनी सामना जिंकून दमदार सुरुवात केली.
लियाम प्लंकेटच्या (4/59) धारदार गोलंदाजी पाठोपाठ ज्यो रूट (नाबाद 133), अॅलेक्स हेल्स (95) आणि कर्णधार इयान मोर्गनच्या (नाबाद 75) तुफानी फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने 47.2 षटकांत सामना जिंकला.
तमीम इक्बालच्या (128) शतकाच्या बळावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 6 बाद 305 धावा काढल्या होत्या.
प्रत्युत्तरामध्ये ज्यो रूट आणि इयान मोर्गनने केलेल्या 143 धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंढरपूर वारी कधी सुरु झाली? व दिंडी आणि रिंगण' यांचे महत्व जाणून घ्या
Period Care Tips: मासिक पाळीच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा, वेदनांपासून आराम मिळेल
हृदयरोग्यांसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत जाणून घ्या
पावसाळ्यात मुलांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करून बघा
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
नवीन
भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल
संघाचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची शस्त्रक्रिया यशस्वी झाली; पुनरागमनाबद्दल म्हटले....
IND vs ENG: ऋषभ पंतला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने दिली ही शिक्षा
IND vs ENG : इंग्लंडने भारताला पाच गडी राखून पराभूत केले
क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अॅपमध्ये पहा
x