ब्रँडन टेलरने या दु:खाच्या काळात साथ दिल्याबद्दल आपल्या कुटुंबाचे आभार मानले आहेत. पण 25 जानेवारीपासून तो पुनर्वसनात जात आहे, जेणेकरून त्याला अंमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडता येईल आणि बिघडलेल्या प्रकृतीत सुधारणा करून आयुष्य पुन्हा रुळावर आणता येईल.To my family, friends and supporters. Here is my full statement. Thank you! pic.twitter.com/sVCckD4PMV
— Brendan Taylor (@BrendanTaylor86) January 24, 2022