याआधी 2012 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यात रोहितने अवघ्या 33 चेंडूत 55 धावा केल्या तर विराटने 32 चेंडूत 40 धावा केल्या. या सामन्यात भारताने 170 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 80 धावा करू शकला. यावेळीही या दोन फलंदाजांकडून संघाला अशाच खेळीची अपेक्षा आहे.Indian captain Rohit Sharma hit on his right hand during a practice session in Adelaide ahead of the semi-final match against England. pic.twitter.com/HA4xGJDC51
— ANI (@ANI) November 8, 2022