श्रीसंथचया घरी मुलीचा जन्म (फोटो)

मंगळवार, 14 जुलै 2015 (17:26 IST)
स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला जलद गतीचा गोलंदाज श्रीसंथच्या घरी मुलीने जन्म घेतला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीसंथचे नाव आले होते. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आले होते. 
बीसीसीआयने देखील श्रीसंथवर बंदी लावून ठेवली आहे. श्रीसंथने ट्‍विटरवर आपल्या मुलीचे फोटो पोस्ट केले.  
(Photo Courtesy : twitter)  
श्रीसंथने जयपुरची राजकुमारी भुवनेश्वरी कुमारीसोबत लग्न केले होते.  

वेबदुनिया वर वाचा