राजस्थान रॉयल्सच्या स्पर्धेत जया, नेहल विजेते

भाषा

मंगळवार, 31 मार्च 2009 (14:25 IST)
इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्सच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत जया आनंद आणि नेहल पा‍रीख यांनी विजेतेपद मिळविले. यामुळे 18 एप्रिलपासून सुरु होणार्‍या आयपीएल स्पर्धेत त्या राजस्थान रॉयल्सबरोबर राहणार आहे.

स्पर्धेत एक हजार स्पर्धेक सहभागी झाले होते. त्यांची तीन महिने छाननी प्रक्रिया चालली. त्यात जयपूरची जया आनंद आणि मुंबईची नेहल पारीख विजेते ठरली.

वेबदुनिया वर वाचा