प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते.एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. 'व्हेलें टाईन डे' च्या निमित्ताने प्रेमीयुगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग यु-ट्यूब वर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित