विक्रम गोखले यांच्या निधनांनंतर चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली असून नाना पाटेकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले " विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो....आणि असें तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही.. अशी भावनिक पोस्ट त्यांनी लिहिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी विक्रम यांच्या सोबत आपला एक फोटो शेअर केला आहे.