Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?
नाना पाटेकर यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे ? मराठी चित्रपट देवा आणि गच्ची या स्क्रीन मिळत नसल्याने सध्या मोठा वाद सुरु असून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी याविषयी बोलताना महाराष्ट्र सरकारने मल्टिप्लेक्सना मराठी चित्रपटांच्या स्क्रिनिंगचा आदेश दिला असतानाही थिएटर मालक उल्लंघन का करत आहे ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. नाना विचारतात की र सरकार कारवाई का करत नाहीये ? ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हे प्रश्न विचारले आहे. २२ तारखेला शुक्रवारी यशराज फिल्मचा सलमान खान, कतरिनाचा 'टायगर जिंदा है' सोबत अंकुश चौधरीचा 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. पण 'देवा' आणि 'गच्ची' या दोन्ही चित्रपटांना सिनेमागृह मिळत नाही.
Despite Maharashta Government directives to multiplexes about screening Marathi films, why are theatre owners not abiding by the same and why isn't the government taking appropriate action?