या आठवड्यात बॉलीवूडचा ‘रेस ३’हा बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने, या आठवड्यात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. विशेष म्हणजे ‘फर्जंद’चांगली कमाई करत असताना, या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे काही थिएटरमधून ‘फर्जंद’चे शो कमी करण्यात आले.